options.hlsSource,#https://feeds.abplive.com/frammer/image/2025/09/PQ1758797402thumbnail.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800

INFO:
नवी मुंबईच्या वाशी येथे अण्णासाहेब पाटील यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, काही माथाडी कामगारांनी फलक दाखवून आपले प्रश्न मांडले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण थांबवून
CM Fadnavis | फडणवीसांच्या भाषणावेळी माथडी कामगारांकडून मागण्या मांडण्याचा प्रयत्न